शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश थोरात यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरेश थोरात हे काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पुतणे आहेत़ त्यामुळे शिर्डीत विखे विरूध्द थोरात असा साम ...
नेवासा मतदारसंघातील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादी काँगे्रसने पाठिंबा जाहीर केला आहे़ त्यामुळे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंपुढील आव्हान वाढले आहे़ ...
श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी येथील एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा फिर्यादीस मागे घेण्यास सांगतो. हवे तसे लिहून देतो. त्यासाठी तुम्हास ३० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी जीवा भानुदास घोडके (रा.श्रीगोंदा) याने केल ...
कोपरगाव शहरातील एका उपनगरात सहा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घराच्या पाठीमागे अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि़२) घडली़ याप्रकरणी गुरुवारी (दि़३) रात्री उशीरा कोपरगाव पोलीस ठाण्यात निहाल अजीज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आ ...
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी जामखेड-कर्जत मतदारसंघातून भाजपतर्फे शक्ती प्रदर्शनात शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिका राजळे हे उपस्थित होते. ...
भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आता समाधान झाले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडा साफ होणार आहे. चाळीसच्या वर एकही आमदार त्यांचा विधानसभेत दिसणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन या ...
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशुतोष काळे, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, राजेश परजणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी शुक्रवारी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परजणे हे राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे आहेत. ...