नवरात्र उत्सवासाठी येणा-या भाविक आणि पर्यटकांबरोबर सुरु झालेल्या फुलोत्सवाने कळसूबाई शिखर बहरून गेले आहे. हिरव्यागार शिखराच्या पायथ्यापासून आता सोनकीच्या पिवळ्या रंगाच्या जोडीला तांबडी, निळी फुले फुलली आहेत. शिखरावर जाणाºया पायवाटेच्या दुतर्फा फुललेल ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या भगवा झेंडा असलेल्या पोस्ट रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामुळे कळमकर हे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ...
‘साखरेविरुद्ध भाकरीची लढाई’ असा नारा देत संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीत उतरली आहे. टिळक भोस यांनी ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी गत ७९ दिवसांपासून बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले आहे. आता त्यांनी थेट निवडणुक ...
जैन धर्मीयांमध्ये नवपद आराधनेला अतिशय महत्व दिले जाते. नवपद आराधना जीवनाला कलाटणी देणारी मानतात. नमो अरिहंताम.. याचा अर्थ अरिहंत भगवंतांना नमस्कार करणे. जीवनात नम्रता आली नाही तर जीवनाला अर्थ नाही. जोपर्यंत अहंकाराचे वारे शरीराबाहेर जात नाही, तोपर्य ...
गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २ लाख २६ हजार रूपये किंमतीचे १३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास संगमनेर येथील भारतनगर येथील परवेज कुरेशी याच्या वाड्यात करण्यात आल ...
जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा कुख्यात गुंडांवर एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली आहे़ कारवाईचा आदेश निघताच पोलिसांनी तिघांना अटक करीत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़ ...
कुकडी साखर कारखान्यात अधिक लक्ष देण्यासाठी श्रीगोंद्यातील कुरुक्षेत्रात स्वत: उमेदवार नाही. पण निवडणुकीचे कुरुक्षेत्र सोडलेले नाही. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देऊन लढाई जिंकणार आहे. या निवडणुकीत चार पावले मागे आलो तरी पुढच्या निवडणुक ...
श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागवडे या अपक्ष आमदार होऊ शकतात. परंतु त्यांचा निवडून आल्यानंतर काही उपयोग होणार नाही. कारण मला पक्षाचेच काम करावे लागेल, असे सांगत खासदार सुजय विखे यांनी अप्रत्यक्षपणे नागवडे यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे. ...