दुहेरी खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शंकर बारकू शिंदे (वय ५५) हा आरोपी बुधवारी पहाटे श्रीगोंदा पोलीस कोठडीची कौले तोडून फरार झाला. मात्र त्यास पोलिसांनी एका तासात पकडून पुन्हा जेरबंद केले. ...
पारनेर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. तातडीने दुसरे हेलिकॉप्टर मागविले. त्यानंतर पवार जळगावकडे रवाना झाले. ...
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. दोन महिन्यांपासून अठरा तासांपेक्षा अधिक काम करतो आहे. सर्व टप्पे यशस्वीपणे पार करतो आहे. बडे लोक सोडून गेलेत. आता कॉँग्रेस पक्षाचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, पक्षाची वाटचाल ...
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री बालाजी देडगाव येथे तेलकुडगाव रस्त्यावर घडली. शेषराव पांडुरंग मोरे (वय ५० रा. देडगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ...
पारनेर तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पारनेरचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सेवाभावी निलेश लंके यांना या निवडणुकीत निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. ...
कोपरगामध्ये भाजपाचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. याशिवाय भाजपाचे विजय वहाडणे यांनी अर्ज ठेवल्याने कोपरगावमध्ये चौरंगी लढत होणार आहे. श्री ...
मोदींचे दोन हजार चालतात. मग मोदींचे कमळ का चालत नाही? असा अजब सवाल खासदार डॉ.सुजय विखे यांनी उपस्थित केला होता. या विधानाचा छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. संघटनेतर्फे सोमवारी विखे यांना दोन हजार रूपयांचा धनादेश त्यांच्या पत ...
राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी सोमवारी भेट घेतली. नेवासा मतदारसंघात घुले हे गडाख यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. ...
अपघातग्रस्ताला नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणा-या विमा कंपनीची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोपरगाव येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले आहे़ ...