लंकेत सोन्याच्या विटा आहेत. पण त्या तुमच्या कामाच्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला रामाचे राज्य पाहिजे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे विकासकामे करून मते मागत आहेत. विरोधकांनी काय काम केले? अशी टीका भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. ...
नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबर ...
गेल्या आर्थिक वर्षात मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या शेतक-याला मध्यंतरी कांद्याला मिळालेल्या भावामुळे दिलासा मिळाला आहे़ मंगळवारी दस-याच्या मुहूर्तावर राहुरीतील साई ट्रॅक्टरमधून एकाच दिवशी चक्क ५० ट्रॅक्टरची विक्री झाली़ शेतक-यांना कांद्याला अचानक मिळाल ...
नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. यावर्षी हिवरे बाजारमध्ये एकूण ३७० मिलीमिटर पाउस पडला. दरवर्षीप्रमाणे पडलेल्या पावसाच्या आधारे पाण्याच्या वापरासाठी पा ...
वृक्ष लागवड संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, मतदानाची टक्केवारी वाढविणे, सेंद्रिय शेतीची जोपासना करणे, यावर मच्छिंद्रनाथ गडावर नाथभक्तांच्या तपपूर्ती दसरा मेळाव्यात सार्वत्रिक विचारमंथन झाले. मायंबा मेळावा हा जातीपातींच्या कक्षा उल्लंघून संत विचारांचा स ...
साईनगरीत साजरा होत असलेल्या १०१ व्या साई पुण्यतिथीनिमित्त मध्यान्हीला पारंपरिक पद्धतीने ‘आराधना’ विधी करण्यात आला़ पुण्यतिथीच्या दिवशी ‘आराधना’ किंवा ‘समाराधना विधी’ केला जातो़ जगभरातील करोडो भाविक पुण्यतिथीनिमित्त साईबाबांना सुवर्ण रथातून मिरवणूक ...
‘मी डिमांडर नव्हे तर कमांडर आहे’ असे म्हणणा-या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकही जागा सोडली नाही. अखेर दौंड आणि जिंतूर हे दोन मतदारसंघ तरी पक्षाला मिळतील अशी अपेक्षा असताना शेवटच्या क्षणी येथील दोन्ही उमेदवारां ...