लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तांदळी दुमालात कुकडी कालवा तोडला; शेतक-यांच्या घरासह पिकांचे नुकसान - Marathi News | The rice canal broke the canal canal; Damage to crops with farmers' houses | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तांदळी दुमालात कुकडी कालवा तोडला; शेतक-यांच्या घरासह पिकांचे नुकसान

श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या मुख्य कालव्याचा दरवाजा अज्ञातांनी उघडून पाणी चारी क्रमांक १३ ला सोडले. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे चारीला अचानक पाणी आले. यामुळे आढळगाव शिवारात पुलाच्या नळ्यांमध्ये चारीतील कचरा अडकला. परिणामी पाणी चारीवर ...

साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट - Marathi News | A copy of the first edition of the psychecharitra is given to the Institute by the name of Dabholkar. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट

साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बा ...

ज्ञानाची गंगा सतत वाहती ठेवा - Marathi News | Keep the stream of knowledge flowing constantly | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ज्ञानाची गंगा सतत वाहती ठेवा

अध्यात्मात ज्ञान प्राप्तीला महत्व आहे. मोक्ष प्राप्तीकरिता ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. ज्ञान मिळविण्याची ही गंगा सतत वाहती ठेवावी. आत्म्याचे खरे स्वरुप ज्ञानामुळे कळते. ज्ञानगंगेला आहार, निद्रा, मैथुन, भय या क्रियांच्या प्रभावाखाली जाऊ देऊ नका नाही तर ...

निलेश लंकेंना नंदकुमार झावरेंचे आशिर्वाद - Marathi News | Nilesh Lanken's blessing of Nandkumar Jhavern | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलेश लंकेंना नंदकुमार झावरेंचे आशिर्वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी काँग्रेसचे माजी आमदार नंदकुमार झावरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. सर्वसामान्य तरुणाच्या पाठिशी आपले आशिर्वाद कायम राहतील, असा शब्द झावरे यांनी दिला. ...

राजेंद्र नागवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Rajendra Nagvade's entry into BJP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राजेंद्र नागवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व दीपक नागवडे यांनी त्यांच्या सहका-यांसह शुक्रवारी सिध्देटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...

...तर टाटा, बिर्ला, अंबानी जिंकले असते-देवेंद्र फडणवीस; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सिध्दटेकला सभा - Marathi News | ... Tata, Birla Ambani would have won - Devendra Fadnavis; Meeting of Chief Minister Siddhartha in the campaign of Ram Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...तर टाटा, बिर्ला, अंबानी जिंकले असते-देवेंद्र फडणवीस; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सिध्दटेकला सभा

समोर कितीही मोठा पैलवान असला तरी राम शिंदे हे त्यांना चितपट केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही निवडणूक धनदांडग्याची नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदाणी हेही निवडणुका जिंकले असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

निवडणुकीत साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Sugar makers' reputation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निवडणुकीत साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला

भाजपने जिल्ह्यात पाच मतदारसंघात साखर सम्राटांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्याविरोधात चार मतदारसंघात साखर कारखानदारांना उमेदवारी दिली असून, काँग्रेस आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी एक, असे अकरा उमेदवार विधानसभेत नशी ...

धरणातील पाण्याचे वाद मिटणार-देवेंद्र फडणवीस; स्नेहलता कोल्हेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची कोपरगावात सभा - Marathi News | Dam water dispute will be resolved - Devendra Fadnavis; Chief Minister's meeting in Kopargah for promoting Snehalta Kolhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धरणातील पाण्याचे वाद मिटणार-देवेंद्र फडणवीस; स्नेहलता कोल्हेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची कोपरगावात सभा

नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावरुन कायम संघर्ष होतात. यासाठी गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यात येणार आहे. यासाठीचा सर्व आराखडा तयार असून या कामाचे टेंडर लवकरच निघेल. यामुळे जायकवाडीच्या पाण्या ...

नगर-औरंगाबाद महामार्गावर रिव्हॉल्वरसह रोकड जप्त - Marathi News | Cash seized with revolver on Nagar-Aurangabad Highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-औरंगाबाद महामार्गावर रिव्हॉल्वरसह रोकड जप्त

नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडका फाटा येथील टोलनाक्यावर गुरुवारी रात्री एका कारमधून एक लाख रुपये रोख व एक रिव्हॉल्वर नेवासा येथील आचारसंहिता कक्षाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जप्त केली आहे.  ...