हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असलेल्या दिवाळीतील भाऊबीजेसाठी बनविला जाणारा करदोरा चिंचोडी पाटील (ता. नगर) येथील मुस्लिम कुटुंबीय बनवितात. येथील ही हिंदू-मुस्लिम ऐक्याची गेल्या अनेक वर्ष सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे. ...
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावठाण लगतच्या लोकवस्तीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी मध्यरात्री उद्योजक भगवानराव इलग यांच्या राहत्या घरासमोरील नऊ फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारीत बिबट्याने त्याचे पाळीव कुत्रे ...
अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले. भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ द्या. पण सांगतात ...
प्रख्यात जैन साध्वीजी, साध्वीरत्ना, मौनसाधिका पूज्य किरणप्रभाजी महाराज साहेब (वय ९०) यांचे नगरमधील उज्वलनगर जैन स्थानकात शनिवारी (दि.१२) निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि.१३) नगर-राहुरी रोडवरील धामोरीफाटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे सात दुकाने फोडली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, तीन ते चार चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. चोरट्यांनी किती ऐवज चोरुन नेला हे मा ...
राज्यात येत्या २४ तारखेला रात्रीच्या १२ वाजून १२ मिनीटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे. ३७० हा आमच्या प्रचाराचा नव्हे तर आमच्या स्वाभिमानाचा व संस्काराचा मुद्दा आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसे ...
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना श्रीगोंदा शहराच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह पाच नगरसेवकांनी शनिवारी दुपारी भाजपात प्रवेश केला. ...
उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील नांदूर गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पाठलाग करून पकडला. गुरुवारी रात्री साडेदहा वाजलेच्या सुमारास ही कारवाई केली. ४ ब्रास वाळूसह सुमारे ५ लाख १२ हजार रूपयांचा मुद्दे ...