सध्या नि:शुल्क असलेल्या साईसंस्थान प्रसादालयात भोजनासाठी नाममात्र शुल्क आकारणे आवश्यक आहे. त्याऐवजी येथील मुलांना संस्थानच्या माध्यमातून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा मानस खासदार डॉ़ सुजय विखे यांनी व्यक्त केला़. ...
राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी रविवारी बाजारातून फेरी काढण्यात आली. यावेळी खेड्यापाड्यातून आलेल्या मतदारांशी संवाद साधण्यात आला. ...
राहुरी तालुक्याच्या विकास खुंटला आहे. पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आमदारांना राहुरी तालुक्याचे देणेघेणे नाही. त्यामुळे तालुक्याचे प्रश्न सुटण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांना साथ द्या, असे आवाहन राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभाप ...
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी असलेला मतदारांच्या मनातील आदर मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गेल्या पाच वर्षात शेवगाव, पाथर्डी मतदारसंघामध्ये मिळालेल्या अकराशे कोटी रूपये निधीतून काही विकास कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील ...
मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी,कष्टकरी, व्यापारी व सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. मतदार संघातीलजनतेवर अन्याय झाला त्याविरुद्ध आवाज उठवला आहे. सर्व सामान्यांसाठी लढल्याने मतदार संघातील जनता ...
गेली दहा वर्षापासून कर्डिले यांनी मतदारसंघात भरीव विकास कामे केली आहेत. विकासासाठी आमदार कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. विरोधकांनी अनेक संस्था बंद पाडल्या आहेत. विरोधकांची कामे सर्वांना माहित आहेत, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले ...
शेतीवर युवकांचे भविष्य घडणे शक्य नसून त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजप, सेना सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतेही कार्य केले नाही. राज्यात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगा ...
कर्जत-जामखेडला पुन्हा मंत्रिपद मिळेल ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याला मंजुरी देण्याचे सूतोवाचही त्यांनी केल्याने प्रचारात रंगत भरली गेली आहे. मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याची निर्मिती होण्याची चर्चा यामुळे पुन ...
नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना रविवारी रात्री नेवासा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. जॉकी रमेश चांदणे, राजू अजिज शेख, मुस्तफा गफुर बागवान (सर्व रा.नेवासा) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचा साहित्य जप्त केले ...