नगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या निवडणुकीचे ढोल वाजले आहेत. येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे. दोन जागा बिनविरोध झाल्या असून १३ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १८ वर्षानंतर तालुका दूध संघाची निवडणूक होत आहे. ...
नगर तालुक्यातील बु-हाणनगर योजनेचे पाणी टाकळी काझीपर्यंत येते. ते पुढे चिचोंडी पाटील व परिसरातील गावांना देण्यासाठी सुधारित आराखडा तयार करणार आहे. चिचोंडी पाटीलसह परिसरातील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मा ...
पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजय औटी व राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात दुरंगी लढत होत आहे़. नेहमी तिरंगी लढतीचा फायदा मिळवणा-या औटी यांच्यासमोर सेनेचेच जुने कार्यकर्ते असलेले लंके यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. दुष्काळी मत ...
आपणही तालुक्यात विविध विकासकामे केली. अजूनही छोटे मोठे बंधारे बांधणे बाकी आहे. युवकांच्या हाताला काम द्यायचे आहे. विकास कामांतून तालुका बांधणीचे काम आपण करत आहोत. मात्र विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केला ...
सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावल्याने राहुरी कारखाना आणि तालुक्याची पीछेहाट झाली. बागायतदार शेतकºयांवर जिरायतदार होण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मी व मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माज ...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार व त्यांचे अख्खे कुटुंब पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. आर्थिक व्यवहारासह कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, सभांचे निमंत्रण, यासारख्या महत्वाच्या जबाबदाºया कुटुंंबातील तरुण म ...
अहमदनगर : इंग्रजांकडे माफी मागणा-या सावरकरांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणा-या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा तो अपमान ठरेल़. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे़. त्यानंतर मात्र हा पुरस्कार कोणत्याच देशभक्ताला देऊ नय ...
अहमदनगर : मंत्रिपदाचा वापर करुन आजवरचा कर्जत-जामखेडचा विकासाचा अनुशेष आपण भरुन काढण्याचा प्रयत्न केला. लवकरच तालुक्यात सहकारी साखर कारखानाही काढणार आहोत. सत्ता आपण जनतेसाठी वापरली. त्यामुळेच कर्जत-जामखेडची सामान्य जनता आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, ...
बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात सुजित झावरे गट व शिवसेनेच्या १३ संचालकांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. २५ आॅक्टोबर रोजी यासाठी सभा होणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या कामासाठी शेवगाव तहसील कार्यालयात २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी दुर्लक्ष केल्याने येथील महावितरणचे अभियंता एस. एम.लोहारे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...