लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
जाहिरात फलकांसाठी झाडांना खिळे ठोकाल तर होईल गुन्हा दाखल; महापालिकेचा ईशारा - Marathi News | Nailing trees for billboards will result in a crime Municipal warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जाहिरात फलकांसाठी झाडांना खिळे ठोकाल तर होईल गुन्हा दाखल; महापालिकेचा ईशारा

येत्या तीन दिवसांत संबंधितांनी खिळे ठाेकून लावलेले फलक काढून घ्यावेत, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचेही मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ...

स्मार्ट एलईडी प्रकल्पानंतरही शहरात अंधार कसा? शिवसेनेचा सवाल, आयुक्तांना दिला कंदिल भेट - Marathi News | How dark in the city even after the smart LED project? Shiv Sena's question, Kandil was gifted to the Commissioner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्मार्ट एलईडी प्रकल्पानंतरही शहरात अंधार कसा? शिवसेनेचा सवाल, आयुक्तांना दिला कंदिल भेट

Ahmednagar: सावेडी परिसर व प्रोफेसर कॉलनी चौकातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने बुधवारी शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) मनपा आयुक्तांना कंदील भेट देत बंद पडलेले दिवे तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. ...

अंगणवाडीसेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणले - Marathi News | Give anganwadi workers the status of government employees, the movement at the Zilla Parishad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अंगणवाडीसेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणले

जिल्हा परिषदेच्या आवारात मंगळवारी सकाळीच शेकडोंच्या संख्येने अंगणवाडीसेविका जमल्या. ...

भिंगारमध्ये बाप्पाला निरोप - Marathi News | Declare to Bappa in Bhingar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भिंगारमध्ये बाप्पाला निरोप

भिंगार: गुलालाची उधळण करीत, ढोल ताशाच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात आठ दिवसाच्या मुक्कामानंतर आपल्या लाडक्या श्री गणेशाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. ...

"ही भाषा पवार कुटुंबियांना न शोभणारी"; रोहित पवार यांच्या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध - Marathi News | "This language does not suit the Pawar family"; BJP condemns Rohit Pawar's statement | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"ही भाषा पवार कुटुंबियांना न शोभणारी"; रोहित पवार यांच्या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध

आमदार रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत पोलीस प्रशासनास निषेध निवेदन दिले. ...

२७ आरोपी फरार; आठ जणांना अटक - Marathi News | 27 accused absconding; Eight people arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२७ आरोपी फरार; आठ जणांना अटक

तालुक्यातील काटेवाडी येथे जमिनीच्या वादातून पिता-पुत्रांच्या झालेल्या खून प्रकरणातील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

जिल्हा परिषदेच्या प्रशासक काळातील श्वेतपत्रिका काढा, माजी जि. प. सदस्य झावरे यांची मागणी  - Marathi News | remove the white paper from the administrative period of zilla parishad former district demand of member zaware | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषदेच्या प्रशासक काळातील श्वेतपत्रिका काढा, माजी जि. प. सदस्य झावरे यांची मागणी 

झावरे यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांची भेट घेतली. ...

‘त्या’ शिक्षकाला ४० लाखांची भरपाई आता शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावी, शिक्षक भारती आक्रमक - Marathi News | education authorities should now pay compensation of 40 lakhs to that teacher teacher bharti aggressive | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘त्या’ शिक्षकाला ४० लाखांची भरपाई आता शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावी, शिक्षक भारती आक्रमक

शिक्षक भारती आक्रमक झाली आहे. ...

अखेर गणवेश, बूट-पायमोज्याला आला निधी, सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ - Marathi News | finally funds for uniform boots and socks have come benefiting one and a half lakh students | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अखेर गणवेश, बूट-पायमोज्याला आला निधी, सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

हा निधी रखडल्याबाबत तीन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. ...