लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Bhandardara 93 percent and Nilavande 81 percent! Discharge of water started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू

शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली माहिती ...

वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाखांचे पाईप चोरीला - Marathi News | A pipe worth thirty lakhs of Jaljeevan Mission Yojana was stolen from Velhale village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाखांचे पाईप चोरीला

पाईप चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

धोंड्यात ५ तोळे सोन्याच्या चेनसाठी पत्नीवर अत्याचार; मुंबईतील घटना; नगरमध्ये पतीसह दिरावर गुन्हा - Marathi News | Wife assaulted for 5 tola gold chain for the Dhonda; Incidents in Mumbai | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धोंड्यात ५ तोळे सोन्याच्या चेनसाठी पत्नीवर अत्याचार; मुंबईतील घटना; नगरमध्ये पतीसह दिरावर गुन्हा

या महिलेने माहेरी अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  ...

उज्जैनहून कोपरगावला जाणाऱ्या भाविकांच्या कारला कंटेनरने उडविले, सुदैवाने कारमधील सहा जण बचावले - Marathi News | Devotees' car traveling from Ujjain to Kopargaon was blown up by container, luckily six people in the car survived. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उज्जैनहून कोपरगावला जाणाऱ्या भाविकांच्या कारला कंटेनरने उडविले, सुदैवाने सहा जण बचावले

कालभैरवाचे दर्शन घेऊन कोपरगावकडे परतणाऱ्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिली. यात कार दुभाजकावर जाऊन धडकली. हा अपगात गुरूवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटातील चिडीमोड गतिरोधकाजवळ घडली. ...

दोन अल्पवयीन मुलींचे साताऱ्याला पलायन; पोलिसांनी एकाच दिवसात घेतला शोध - Marathi News | Escape of two minor girls to Satara; The police searched in one day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन अल्पवयीन मुलींचे साताऱ्याला पलायन; पोलिसांनी एकाच दिवसात घेतला शोध

श्रीरामपुरातून बेपत्ता, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांना तपासाचे आदेश दिले ...

किती दिवस मुलांना मोफत शिकवायचं? संस्थाचालकांचा सवाल - Marathi News | How many days to educate children for free? The question of the directors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :किती दिवस मुलांना मोफत शिकवायचं? संस्थाचालकांचा सवाल

आरटीई प्रवेश : इंग्रजी शाळांचे पाच वर्षांपासून शासनाकडे थकले ७५ कोटी ...

कोपरगावातून चोरलेल्या दुचाकी धुळे जिल्ह्यात विकायचे; चोरट्यांसह विकत घेणाऱ्या सहा जणांना अटक  - Marathi News | The two-wheeler dust stolen from Kopargaon was sold in the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावातून चोरलेल्या दुचाकी धुळे जिल्ह्यात विकायचे; चोरट्यांसह विकत घेणाऱ्या सहा जणांना अटक 

पाच दुचाकी जप्त ...

नगरमध्ये विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट - Marathi News | attack on college students in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. ...

दिल्लीतील भाजपा नेत्यांच्या सौं साठी धनश्री विखे पाटील यांचा खास पुरणपोळीचा बेत - Marathi News | Dhanshree Vikhe Patil's special Puranpoli plan for the daughter-in-law of BJP leaders in Delhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिल्लीतील भाजपा नेत्यांच्या सौं साठी धनश्री विखे पाटील यांचा खास पुरणपोळीचा बेत

मराठमोळ मेजवानीचा दिल्लीकरांनी ही मनसोक्त आनंद घेतला. ...