लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजार समितीच्या आवारात, कांदा गोण्यांची झाली चोरी - Marathi News | Onion sacks were stolen from the market committee premises | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाजार समितीच्या आवारात, कांदा गोण्यांची झाली चोरी

याप्रकरणी सचिवांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डॉ. संदीप सांगळे एमपीएससीच्या आरोग्य उपसंचालक परीक्षेत राज्यात प्रथम - Marathi News | Dr. Sandeep Sangle First in State in MPSC Deputy Director of Health Examination | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डॉ. संदीप सांगळे एमपीएससीच्या आरोग्य उपसंचालक परीक्षेत राज्यात प्रथम

डॉ. सांगळे हे नगर जिल्ह्यातील असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पारनेर तालुक्यात झाले. ...

खुनी हल्ल्यातील आरोपीला आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | accused in the murder case arrested by the ahmednagar police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खुनी हल्ल्यातील आरोपीला आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने केडगाव भागात सापळा लावून आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले.  ...

Ahmednagar: अन्यथा तीव्र आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | Scam in dog sterilization work; Warning to bind dogs in municipal corporation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अन्यथा तीव्र आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, ठाकरे गटाचा इशारा

Ahmednagar: श्वान निर्बीजीकरण कामत झालेल्या अपहाराची चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, असा इशारा ठाकरे गटाने बुधवारी महापालिका आयुक्तांना देण्यात आला. ...

पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात उभा राहिला, विधी सुरू झाले, एवढ्यात पहिली पत्नी आली अन्... - Marathi News | crime news When the first marriage took place, the husband prepared for the second marriage and the wife filed a case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात उभा राहिला, विधी सुरू झाले, एवढ्यात पहिली पत्नी आली अन्...

अहमदनगरमधून एक अजब प्रकरण समोर आले आहे. ...

संगमनेरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | A 14-year-old minor girl was molested in Sangamanera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शहरातील वेताळबाबा मंदिराजवळ मंगळवारी (दि.२२) रात्री ९.४० च्या सुमारास ही घटना घडली. ...

चुकीची प्रश्नपत्रिका आल्याने गोंधळ - Marathi News | Confused by the wrong question papers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चुकीची प्रश्नपत्रिका आल्याने गोंधळ

येथील अकोले महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञानच्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या परीक्षेत मुलांना चालू अभ्यासक्रमाऐवजी मागील पॅटर्नची प्रश्नपत्रिका वाटप झाल्याने मोठा गोंधळ उडाला. ...

मुळातून पाणी सोडले - Marathi News | Leaves water from the roots | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळातून पाणी सोडले

राहुरी : दक्षिण जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून सोमवारी सकाळी ११ वाजता १००० क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले़ ...

कोपरगावात मुस्लिम समाजाचे उपोषण, धर्मग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी - Marathi News | Fasting of the Muslim community in Kopargaon, demanding the arrest of the accused who desecrated the scriptures | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात मुस्लिम समाजाचे उपोषण, धर्मग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी

कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील मशिदीत  गुरुवार दि.१० ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने घुसून आतील पवित्र धर्मग्रंथ फाडले होते. ...