लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळकरी मुलाकडून उद्धव ठाकरेंना शिदोरी - Marathi News | A tiffin to Uddhav Thackeray from a schoolboy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शाळकरी मुलाकडून उद्धव ठाकरेंना शिदोरी

दुष्काळाजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आले होते. ...

'काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे'; उद्धव ठाकरेंचा संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद  - Marathi News | 'Don't worry, I'm with you'; Uddhav Thackeray's interaction with farmers in Sangamner taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे'; उद्धव ठाकरेंचा संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद 

लोकमत न्यूज नेटवर्क  संगमनेर : पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ... ...

दुष्काळाला आपण सामोरे जात असताना शासनाने गंभीर असणे आवश्यक - बाळासाहेब थोरात   - Marathi News | When we are dealing with drought, the government must be serious says Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुष्काळाला आपण सामोरे जात असताना शासनाने गंभीर असणे आवश्यक - बाळासाहेब थोरात  

आमदार थोरात यांच्या येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि.०७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

कांदा खरेदीचा शेतकऱ्यांना लाभ नाही; बाजारभाव २८०० वर, नाफेडची खरेदी मात्र २४०० रुपयाने - Marathi News | onion purchase does not benefit farmers at market price 2800 buy nafed at rs 2400 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांदा खरेदीचा शेतकऱ्यांना लाभ नाही; बाजारभाव २८०० वर, नाफेडची खरेदी मात्र २४०० रुपयाने

 कांदा खरेदीचा बाजार समित्यांमधील दरवाढीला लाभ होत नसून हा निव्वळ फार्स ठरला आहे.  ...

"अशी शाळा आजवर पाहिली नाही"; शिक्षण आयुक्तांकडून ZP शाळेचं तोंडभरून कौतूक - Marathi News | Such a school has never been seen, Education Commissioner Panoli Distt. W. Appreciation of the school | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"अशी शाळा आजवर पाहिली नाही"; शिक्षण आयुक्तांकडून ZP शाळेचं तोंडभरून कौतूक

बुधवारी (दि. ६) आयुक्त मांढरे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचा आढावा घेतला. ...

लग्नाच्या आमिषाने अत्याचार, एक मुलगा झाला, दुसऱ्यांदाही गरोदर - Marathi News | abused by the lure of marriage had a son and got pregnant a second time | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नाच्या आमिषाने अत्याचार, एक मुलगा झाला, दुसऱ्यांदाही गरोदर

श्रीरामपुरातील प्रकार; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ...

धावत्या रेल्वेत मृतदेह! ‘टीटी’ला दिसताच रुग्णालयात तपासणी; नातेवाईकांचा शोध सुरू - Marathi News | in ahmednagar body in the running train police looking for relatives | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धावत्या रेल्वेत मृतदेह! ‘टीटी’ला दिसताच रुग्णालयात तपासणी; नातेवाईकांचा शोध सुरू

या व्यक्तीची ओळख पटली नसून पोलिस कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. ...

भावाचा खून - Marathi News | Brother's blood | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भावाचा खून

शिर्डी : व्यसनाधीन असलेल्या व कुटुंबातील व्यक्तींना त्रास देणार्‍या तरुणाचा त्याच्या मोठ्या भावाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला़ ...

मराठ्यांना आरक्षण द्या, निर्भयाला न्याय द्या; कोेपर्डी ग्रामस्थांची मागणी: गावात विद्यार्थिनींसह उपोषण - Marathi News | Give reservation to Marathas, give justice to Nirbhaya; Demand of Kopardi villagers: hunger strike with schoolgirls in the village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठ्यांना आरक्षण द्या, निर्भयाला न्याय द्या; कोेपर्डी ग्रामस्थांची मागणी: गावात विद्यार्थिनींसह उपोषण

जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत गावातील भैरवनाथ मंदिरासमोर भजन-कीर्तन करीत साखळी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ...