लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्षभरापासून रस्त्यावर अंधार! पथदिवे नसल्यामुळे खांबांवर लावल्या मशाली - Marathi News | Darkness on the road for a year! Since there are no street lights, torches are mounted on poles | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वर्षभरापासून रस्त्यावर अंधार! पथदिवे नसल्यामुळे खांबांवर लावल्या मशाली

वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका दखल घेत नसल्याने माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी शनिवारी रात्री या खांबांवर मशाल व टेंभे लावून अंदोलन केले. ...

पालकमंत्री विखे यांच्या मध्यस्थीने कोपरगाव येथील उपोषण मागे - Marathi News | With the mediation of Guardian Minister Vikhe, the hunger strike at Kopargaon was called off | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्री विखे यांच्या मध्यस्थीने कोपरगाव येथील उपोषण मागे

पाचव्या दिवशी रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते सोडले उपोषण... ...

ट्रक- दुचाकी अपघातात दीड वर्षाच्या मुलीसह तिघे ठार - Marathi News | Three killed including a one-and-a-half-year-old girl in a truck-two-wheeler accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ट्रक- दुचाकी अपघातात दीड वर्षाच्या मुलीसह तिघे ठार

कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश शिवारातील घटना ...

श्रीरामपुरातील आरोपीकडून सात मोटारसायकल हस्तगत पोलिसांची कारवाई, आरोपीला अटक - Marathi News | Police action seized seven motorcycles from accused in Srirampur, accused arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरातील आरोपीकडून सात मोटारसायकल हस्तगत पोलिसांची कारवाई, आरोपीला अटक

औरंगाबाद, शिर्डीतील वाहने ...

नाना गलांडे टोळीवर मोक्का लावा; रिपाइंचे साखळी उपोषण - Marathi News | Nana galande, put mocca on the tribe; Ripe's chain hunger strike | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाना गलांडे टोळीवर मोक्का लावा; रिपाइंचे साखळी उपोषण

१५ सप्टेंबरला ‘रास्तारोको’चा इशारा; पोलिस उपअधीक्षकांना निवेदन ...

कोपरगावात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आत्मदहनचा निर्णय मागे - Marathi News | In Kopargaon, the condition of the hunger strikers deteriorated | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आत्मदहनचा निर्णय मागे

आत्मदहन मागे; उपोषण सुरूच राहणार ...

३ महिने झालं पाऊस नाही, पेरण्याही गेल्या; अण्णा हजारेंची सरकारकडे मागणी - Marathi News | There has been no rain for 3 months, the sowing has also gone; Anna Hazare's demand to the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३ महिने झालं पाऊस नाही, पेरण्याही गेल्या; अण्णा हजारेंची सरकारकडे मागणी

जूनपासून ३ महिने झालं पाऊस नाही, पहिल्यांदाच असं घडतंय. खरिपाच्या पेरण्याही गेल्या. ...

आयुष्यमान कार्डवाटपास आशा सेविकांचा नकार, जिल्हा परिषदेवर ठिय्या - Marathi News | Ayushman Card Watpas Asha Sevika's refusal, stay at Zilla Parishad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आयुष्यमान कार्डवाटपास आशा सेविकांचा नकार, जिल्हा परिषदेवर ठिय्या

हे कार्ड काढण्याचे काम शासनाने काही खासगी एजन्सींना दिले आहे. ...

भारत गेला चंद्रावर, आम्ही मात्र चिखलावर; रस्त्यासाठी संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता - Marathi News | India went to the moon but we went to the mud; Angry citizens blocked the road for the road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भारत गेला चंद्रावर, आम्ही मात्र चिखलावर; रस्त्यासाठी संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता

घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने व रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. ...