लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नगरमध्ये परवानगी नाकारली - Marathi News | Gautami Patil's program was denied permission in the Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नगरमध्ये परवानगी नाकारली

सावेडी उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळाने गुरुवारी (दि. २८) गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु, या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकरली आहे. ...

भिंगारमधील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Administration ready for Ganesh immersion procession in Bhingar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भिंगारमधील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज

यंदा भिंगार कॅम्प हद्दीतील गणेश विसर्जन आठव्या दिवशी होत आहे. मानाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक वाद्यात दुपारी निघेल ...

चंदनापुरी घाटात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू - Marathi News | Body of minor girl found in Chandnapuri Ghat; Police are investigating | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चंदनापुरी घाटात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू

डोक्यात दगड घालून केला खून ...

उपोषणकर्त्या बापाची प्रकृती ढासाळली; लेकीला अश्रू अनावर - Marathi News | The father was on fast and the daughter was in tears | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उपोषणकर्त्या बापाची प्रकृती ढासाळली; लेकीला अश्रू अनावर

सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तिने केली. ...

गावठी कट्ट्यासह चौघे पोलिसांच्या जाळ्यात; जिवंत काडतुसेही हस्तगत, साकुर येथील प्रकार - Marathi News | Four in police net with Gavathi Katta; Live cartridges also captured, type at Sakur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गावठी कट्ट्यासह चौघे पोलिसांच्या जाळ्यात; जिवंत काडतुसेही हस्तगत, साकुर येथील प्रकार

पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत. ...

धनगर आरक्षणाबाबतची बोलणी चोंडीतच होतील; उपोषण सुरूच - Marathi News | The talks regarding Dhangar reservation will be held in Chondi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धनगर आरक्षणाबाबतची बोलणी चोंडीतच होतील; उपोषण सुरूच

बाळासाहेब दोडतले : उपोषण सुरूच ...

पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा; संगमनेरात पोलिसांची कारवाई - Marathi News | Stock of prohibited panmasala, aromatic tobacco in leaf sheds; Police action in Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा; संगमनेरात पोलिसांची कारवाई

एकाविरोधात गुन्हा दाखल ...

Ahmednagar: झोपेच्या गोळ्या दिल्या, गळा आवळला, पत्नीनेच केला पतीचा खून, मग रचला चोरीचा बनाव, पण... - Marathi News | Sleeping pills were given, the throat was cut, the wife killed the husband, then the theft was planned, but... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :झोपेच्या गोळ्या दिल्या, गळा आवळला, पत्नीनेच केला पतीचा खून, मग रचला चोरीचा बनाव, पण...

Ahmednagar: श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शिवारात चोरांनी व्यावसायिकाला ओढणीने गळफास देऊन खून केल्याच्या घटनेत शनिवारी धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

जि. प. परीक्षेसाठी ४ हजार संगणकावर व्यवस्था, ३ ॲाक्टोबरपासून ॲानलाईन परीक्षा - Marathi News | Dist. W. Arrangement on 4 thousand computers for exam, online exam from 3rd October | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जि. प. परीक्षेसाठी ४ हजार संगणकावर व्यवस्था, ३ ॲाक्टोबरपासून ॲानलाईन परीक्षा

पहिल्या ८ संवर्गासाठी ३ ते ११ ॲाक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहे. ...