लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेचे १ हजार कर्मचारी निघाले मंत्रालयाकडे; सातवा वेत आयोग लागू करण्याची मागणी - Marathi News | 1,000 employees of the Municipal Corporation left for the Ministry; Demand for implementation of seventh rate commission | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महापालिकेचे १ हजार कर्मचारी निघाले मंत्रालयाकडे; सातवा वेत आयोग लागू करण्याची मागणी

सकाळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लाँग मार्चला प्रारंभ झाला. ...

शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात तरुणाने संपवलं जीवन - Marathi News | The young man ended his life in the premises of Shirdi police station | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात तरुणाने संपवलं जीवन

Ahmednagar News: पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आलेल्या एका जुनाट बसमध्ये आज ऐन गांधी जयंती दिनी सोमवारी (दी.२)  गळफास घेतलेल्या एका तरुणांचा मृतदेह आढळला आहे. ...

ॲप डाऊनलोड केले अन् बँक खाते रिकामे झाले; माजी सरपंचांची ५.३४ लाखांची फसवणूक - Marathi News | app downloaded and bank account emptied 5 34 lakh fraud of former sarpanch in jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ॲप डाऊनलोड केले अन् बँक खाते रिकामे झाले; माजी सरपंचांची ५.३४ लाखांची फसवणूक

जामखेड तालुक्यातील घटना ...

खटका पडला, शेपटी तुटली; घायाळ बिबट्याची शिकार झाली - Marathi News | tail broken a wounded leopard was hunted | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खटका पडला, शेपटी तुटली; घायाळ बिबट्याची शिकार झाली

पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे ही घटना घडली. ...

जिल्हा परिषद नोकरभरती परीक्षा पुढे ढकलली, आता ७ ऑक्टोबरला होणार पहिल्या टप्प्यातील परीक्षा - Marathi News | Zilla Parishad postponing the recruitment exam, now the first stage exam will be held on October 7 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद नोकरभरती परीक्षा पुढे ढकलली, आता ७ ऑक्टोबरला होणार पहिल्या टप्प्यातील परीक्षा

आधी ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांची पुरेशी तयारी न झाल्याने परीक्षा पुढे ढकलली असल्याचे बोलले जात आहे. ...

वेतन १ तारखेला झाल्याने शिक्षकांना अत्यानंद - Marathi News | Teachers are overjoyed as salary had on 1st date | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वेतन १ तारखेला झाल्याने शिक्षकांना अत्यानंद

जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षक आहेत. ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दिल्लीत पेन्शनसाठी एल्गार, रामलीला मैदानावर लाखोंचा जनसमुदाय - Marathi News | Zilla Parishad employees in Delhi Ramlila Maidan for pension | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दिल्लीत पेन्शनसाठी एल्गार, रामलीला मैदानावर लाखोंचा जनसमुदाय

या आंदोलनात नगर जिल्हा परिषदेचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत. ...

वा..! याला म्हणतात भूतदया; बस थांबवली, पक्ष्याला वाचवले - Marathi News | Stopped the bus and saved the bird ahmednagar sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वा..! याला म्हणतात भूतदया; बस थांबवली, पक्ष्याला वाचवले

मांजात अडकलेल्या पक्ष्याला बसवर चढून दोर टाकून जीवदान ...

घरे खाली करा! श्रीरामपुरात रहिवाशांना रेल्वेच्या नोटिसा, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा रेलरोकोचा इशारा - Marathi News | Bring down the houses! Railway notices to residents in Srirampur, warning of rail stop by all party workers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घरे खाली करा! श्रीरामपुरात रहिवाशांना रेल्वेच्या नोटिसा, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा रेलरोकोचा इशारा

Ahmednagar: श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या दौंड मनमाड रेल्वे मार्गालगतच्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी अन्यथा रेलरोकोचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. ...