लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये फसवूणक करणाऱ्यास कलकत्ता विमानातळावरून अटक - Marathi News | Stock market fraudster arrested from Calcutta airport | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये फसवूणक करणाऱ्यास कलकत्ता विमानातळावरून अटक

Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची १३ कोटींची फसवणुक करून बँकाकला पळून गेलेल्या आरोपीला कलकत्ता विमानतळावरून साेमवारी पहाटे ताब्यात घेतले. त्याला अहमदनगरला आणण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध; श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण - Marathi News | opposition to release water to jayakwadi symbolic fast in shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध; श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण

दुष्काळी स्थितीमुळे वाद ...

मंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी जेरबंद; तीन ठिकाणच्या चोऱ्या उघड - Marathi News | Gang who broke donation boxes in temple jailed; Thieves at three places revealed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी जेरबंद; तीन ठिकाणच्या चोऱ्या उघड

तीन जणांना अटक ...

कोपरगाव शहरात बिबट्याचा तरुणावर हल्ला - Marathi News | leopard attacked a young man in kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगाव शहरात बिबट्याचा तरुणावर हल्ला

सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बैल बाजार रोडवर सर्वप्रथम बिबट्या दिसून आला. ...

नगर-आष्टी रेल्वेच्या नऊ डब्यांना अचानक भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Nine coaches of Nagar-Ashti railway caught fire suddenly | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-आष्टी रेल्वेच्या नऊ डब्यांना अचानक भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

नगर-आष्टी ही १५ डब्यांची रेल्वेगाडी रोज सकाळी आठच्या सुमारास नगरहून आष्टीकडे रवाना होते. ...

दुधगंगा पतसंस्थेच्या ठेवीदारांची खासदार लोखंडे यांनी घेतली भेट; पतसंस्थेत आर्थिक अपहार - Marathi News | MP Lokhande met the depositors of Dudhganga Credit Institution Financial embezzlement in credit institutions | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुधगंगा पतसंस्थेच्या ठेवीदारांची खासदार लोखंडे यांनी घेतली भेट; पतसंस्थेत आर्थिक अपहार

संगमनेरातील दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक अपहार झाला आहे. ...

चेहऱ्यावर लावण्यासाठी ट्यूब न दिल्याने कोयत्याने मारून केली दुखापत - Marathi News | attack with koyata, for not giving tube to put on face | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चेहऱ्यावर लावण्यासाठी ट्यूब न दिल्याने कोयत्याने मारून केली दुखापत

पोलिस हेड कॉस्टेबल धनवट अधिक तपास करीत आहेत. ...

मनोज जरांगे पाटील यांच्या राहाता येथील सभेतून सोन्याची चैन लांबविली - Marathi News | Manoj Jarange Patil s rally at Rahata extended the chain of gold | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनोज जरांगे पाटील यांच्या राहाता येथील सभेतून सोन्याची चैन लांबविली

मनोज जरांगे पाटील हे रविवारी अहमदनगर दौऱ्यावर होते. त्यांची राहाता येथे सभा होती. ...

निधीबाबत महापौरांकडून अन्याय होत असल्याचे सांगत शिवसेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा - Marathi News | Resignation of Sena corporator saying that mayor is doing injustice regarding funds | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निधीबाबत महापौरांकडून अन्याय होत असल्याचे सांगत शिवसेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा

शिवसेनेच्या (उबाठा गट) नगरसेविका कमल सप्रे व त्यांचे पती माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी जिल्हा संपर्कप्रमुखांकडे सुपूर्द केला राजीनामा ...