Ahmednagar: स्पष्ट निर्देश नसतांना सोयीचा अर्थ काढून पाणी सोडू नका अन्यथा अधिकाऱ्यांवर देखील न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी धरणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. ...
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे श्रीरामपूर येथे बुधवारी रात्री सभेसाठी आले होते. त्यानंतर ते येथे मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...
बोगस पदव्यांच्या चर्चेने प्रशासन सतर्क, जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाच्या २४६ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत. पैकी केवळ ३४ पदेच सद्य:स्थितीत भरलेली आहेत. ...