राहाता तालुक्यात सर्वसाधारणला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:02+5:302021-02-05T06:36:02+5:30
तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. सकाळी अकरा वाजता राहाता तहसील कार्यालयात प्रांताधिकारी ...

राहाता तालुक्यात सर्वसाधारणला संधी
तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. सकाळी अकरा वाजता राहाता तहसील कार्यालयात प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले.
२०२० ते २५ या पाच वर्षांच्या कालावधीतील आरक्षण काढण्यात आले आहे.
अनुसूचित जमाती महिला : आडगाव बुद्रुक, निघोज, पुणतांबा.
अनुसूचित जमाती : आडगाव खुर्द, हनुमंत गाव, पिंपरी लोकाइ, रामपूरवाडी.
सर्वसाधारण : अस्तगाव, चितळी, सर्वसाधारण, नांदुर्खी बु. , निमगाव- को.,पाथरे बु., सावळीविहीर बु., सावळीविहीर.
सर्वसाधारण महिला : बाभळेश्वर, दहेगाव कोऱ्हाळे, खडकेवाके, कोराळे, राजुरी, रांजणखोल, रुई, वाळकी.
अनुसूचित जाती : भगवतीपूर, चंद्रपूर, दाढ बुद्रुक, धनगर वाडी, हसनापूर, लोहगाव, पिंपळस,
अनुसूचित जाती महिला : डो-हाळे, कनकुरी, कोल्हार बु.,ममदापूर, ना.पा.वाडी, नांदुर्खी खु., पिंपरी निर्मळ,
नागरिकांचा मागार प्रवर्ग : एकरूखे, गोगलगाव, जळगाव, लोणी खु., पिंपळवाडी, तिसगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : केलवड बु., लोणी बु.,नांदूर ., रांजणगाव खु., साकुरी, शिंगवे, वाकडी,