शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
3
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
4
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
5
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
6
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
7
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
8
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
9
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
10
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
11
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
13
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
14
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
15
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
16
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
17
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
18
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
19
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
20
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर

‘दार उघड उद्धवा, दार उघड’; शेवगावात भाजपची सरकारला हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:16 IST

राज्यातील मंदिरे सुरू करावीत, या मागणीसाठी शेवगाव येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी हाक यावेळी देण्यात आली.

शेवगाव : राज्यातील मंदिरे सुरू करावीत, या मागणीसाठी शेवगाव येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी हाक यावेळी देण्यात आली.

आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा देवी भावीनिमगाव, पावन गणपती मंदिर शेवगाव, बोधेश्वर मंदिर बोधेगाव आदी ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

 भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, रवींद्र सुरवसे, सचिन वारकड,  आशा गरड, भीमराज सागडे, अशोक अहुजा, सुनील रसाने, वाय. डी. कोल्हे, कचरू चोथे, राजेंद्र डमाळे, उदय शिंदे, संदीप खरड, संदीप देशमुख, कासम शेख आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावBJPभाजपाPoliticsराजकारण