शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीसाठी गेलेल्या वृध्दाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 16:52 IST

भंडारदरा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या अकोले तालुक्यातील चिचोंडी येथील श्रावण सोमा मधे (वय ६५) या वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

राजूर : भंडारदरा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या अकोले तालुक्यातील चिचोंडी येथील श्रावण सोमा मधे (वय ६५) या वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.श्रावण मधे हे नेहमीप्रमाणे आपला जेवणाचा डबा घेऊन मासेमारीसाठी बुधवारी सकाळीच भंडारदरा धरणस्थळी गेले होते. धरणाच्या पाण्यात ते गळ टाकून मासेमारी करीत असे. बुधवारी रात्री ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा नवसू श्रावणा मधे हा गुरुवारी सकाळीच ते मासेमारीसाठी बसतात त्या ठिकाणी गेला. ते तेथे न दिसल्याने त्याने दिवसभर आपल्या वडिलांचा शोध घेतला. सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी त्यांचा मृतदेह धरणाच्या २०० च्या मोरी समोरील पाण्यावर तरंगताना दिसून आला. तशी खबर त्यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच तात्काळ पोलीस नाईक किशोर तळपे घटनास्थळी पोहोचले. स्थानिक आणि होडीवाल्यांच्या मदतीने तळपे यांनी मयत श्रावणचा मृतदेह होडीत टाकून गुरुवारी रात्री धरणातून बाहेर काढला.  राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. शुक्रवारी सकाळी वैद्यकीय अधिकाºयांनी शवविच्छेदन करून मयत श्रावण मधे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेDamधरणWaterपाणीDeathमृत्यू