शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्या एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:20 IST

कोपरगाव : शहरातील तहसील कार्यालय परिसरात पल्सरला बनावट नंबर प्लेट लाऊन तिच्यावर संशयितरित्या फिरणाऱ्या सोमनाथ उर्फ साहील रामदास खलाटे ...

कोपरगाव : शहरातील तहसील कार्यालय परिसरात पल्सरला बनावट नंबर प्लेट लाऊन तिच्यावर संशयितरित्या फिरणाऱ्या सोमनाथ उर्फ साहील रामदास खलाटे (वय २६,रा. खलाटवाडी, ता.आष्टी जि.बीड) याला बुधवारी (दि.२४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलिसांनी हटकले. त्यावर तो पोलिसांना कट मारून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे, पोलीस नाईक रामकृष्ण खारतोडे, प्रकाश नवाळी, यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेउन त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडील ७५ हजार रुपये किमतीची १५० सीसी पल्सर (क्र. एमएच १५ जीक्यू ८४२० ) ही बनावट नंबर प्लेट असलेली दुचाकी हस्तगत केली आहे. दरम्यान अटकेतील आरोपी हा सराईत गुहेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.