नितीन साठे खून प्रकरण:े्रफौजदारासह पाच पोलिसांना जामीन
By Admin | Updated: April 26, 2017 19:30 IST2017-04-26T19:30:04+5:302017-04-26T19:30:04+5:30
नितीन साठे खून प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक शिश्वनाथ निमसे यांच्यासह पाच पोलीस कर्मचाºयांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला

नितीन साठे खून प्रकरण:े्रफौजदारासह पाच पोलिसांना जामीन
अ मदनगर : नितीन साठे खून प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक शिश्वनाथ निमसे यांच्यासह पाच पोलीस कर्मचाºयांना बुधवारी जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़ निमसे यांच्यासह पोलीस कर्मचारी संजय शिंदे, संजय डाळीमकर, सादिक शेख, संजय खंडागळे यांना जामीन मंजूर झाला आहे़ २८ मे २०१५ रोजी कोतवाली पोलीसांनी नितीन साठे याला संशयीतरित्या फिरत असताना ताब्यात घेतले होते़ त्यानंतर पोलीस कोठडीत असताना साठे याचा मृत्यू झाला होता़ पोलीसांच्या मारहाणीमुळेच साठे याचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून हे प्रकरण सीआयडीकडे दिले होते़ सीआयडीने तपास करून या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरिक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता़ दरम्यान ढोकले हे न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात असताना त्यांचा मृ