निवडणुकीच्या पद्धतीबाबत लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवारांनी केली. ...
Raksha Bandhan Emotional Story: आज अनेकांच्या हातात राखी बांधलेली नसेल. पण वलसाडच्या रक्षाबंधनाने ज्यांना बहीण, भाऊ आहेत, त्यांच्याही डोळ्यात पाणी आणले आहे. ...
Breast Milk Flavored Ice Cream : ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर आईस्क्रीम लोकप्रिय झालं आहे. ज्याची चव आईच्या दुधासारखीच आहे. या नव्या फ्लेव्हरची इंटरनेटवर खूप चर्चा रंगली आहे. ...
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांची राखी बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. पण अचानक असं काही घडलं की किवाड गावातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...
ज्या भाच्यासोबत ती पळून गेली तो तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. या प्रकाराबाबत पीडित पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आलो त्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे असं राऊतांनी सांगितले. ...
Indian Products In America: अमूल आणि आयटीसीसारख्या भारतातील काही मोठ्या वस्तू उत्पादक अमेरिकेत माल पाठवण्याचे नवे मार्ग शोधत आहेत. पाहूया काय आहे कंपन्यांचा प्लान? ...