अहमदनगरमध्ये खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:50 IST2017-07-26T15:18:10+5:302017-07-26T18:50:17+5:30
अहमदनगर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची विधिवत पूजा करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मनपाचा...

अहमदनगरमध्ये खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन
अहमदनगर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची विधिवत पूजा करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मनपाचा निषेध व्यक्त केला.