महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी आज पदभार स्वीकारला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 12:12 IST2021-02-25T12:11:38+5:302021-02-25T12:12:54+5:30
अहमदनगर : महापालीकेचे नुतन आयुक्त शंकर गोरे यांनी आज पदभार स्वीकारला.

महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी आज पदभार स्वीकारला.
अहमदनगर : महापालीकेचे नुतन आयुक्त शंकर गोरे यांनी आज पदभार स्वीकारला.
या प्रसंगी उप आयुक्त यशवंत डांगे उप आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, दिनेश सिनारे,सचिन राऊत, उद्यान निरिक्षक शशिकांत नजन, गवाजी झिने, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते.
आयुक्त श्रीकांत मायकलवार निवृत्त झाल्याने पदाचा कार्यभार सध्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे होता.