शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील साधू संत वृध्देश्वरला

By admin | Updated: July 28, 2014 00:51 IST

करंजी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे श्रावण महिना सुरू होताच भाविकांची गर्दी वाढली आहे.

करंजी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे श्रावण महिना सुरू होताच भाविकांची गर्दी वाढली आहे.श्रावण महिन्यामध्ये वृद्धेश्वर येथे महिनाभरासाठी राज्यभरातून अनेक साधू-संत, भक्तगण अनुष्ठानासाठी येतात. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी देवस्थान समितीने संपूर्ण नियोजन केले आहे. श्रावण महिन्यात महिनाभर या ठिकाणी बेलआरतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्याचबरोबर श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी यात्रा उत्सव आयोजित केला जातो. बुधवार, दि. २७ आॅगस्ट रोजी या ठिकाणी वृद्धेश्वराच्या स्वयंभू पिंडीला शित लावण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे. या निमित्ताने पंचामृतासह फुलांनी स्वयंभू पिंडीची सजावट केली जाते. शित लेपाच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने येथे एकत्र येतात. श्रावण महिन्यात भाविक राज्यभरातून प्रत्येक सोमवारी आवर्जून हजेरी लावतात.श्रावण महिन्यात अभिषेक महापूजा करणाऱ्यांची संख्या अधिक असते. यासाठी देवस्थान समितीने स्वतंत्रपणे महापूजा अभिषेकाची व्यवस्था केली आहे. या संपूर्ण सोहळ्याचा लाभ सर्व भाविक ांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे यांनी केले आहे. (वार्ताहर)