युक्रेनवर हल्ल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्व घेतले होते. रशियाचा याला विरोध होता, युक्रेनदेखील हेच करेल व नाटोचे सैन्य रशियाच्या वेशीवर येईल म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. ...
भलेही दोन्ही देशांनी एकमेकांना प्रचंड नुकसान पोहचवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष आणि मोठे नुकसान भारताने पाकिस्तानचे केले आहे असं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे. ...
भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) कर्ज घेतलं. आता आयएमएफ भारताच्या आणखी एका शेजाऱ्याला १.३ अब्ज डॉलरचं कर्ज देणार आहे. ...
देशात शांतता, एकता राखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त आमच्या देशात येऊन सिंदूर पुसून टाकू शकत नाहीत, असा स्पष्ट संदेश देणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. ...
कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा उल्लेख विजय शाह यांनी केला होता. या उद्गारांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत FIR दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. ...
न्या. गवई यांना २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या रूपात पदोन्नत करण्यात आले. त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल. ...
Shree Swami Samarth Maharaj: संकट काळात निराश, उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा भाव मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. ...
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सवाल केला आहे की, भारतीय वायूदलात एखादी महिला राफेल लढाऊ विमान उडवू शकते, तर लष्कराच्या जेएजी शाखेत महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी का आहे? ...