सोमवारी स्थायी समितीची सभा

By Admin | Updated: April 22, 2016 00:15 IST2016-04-22T00:06:27+5:302016-04-22T00:15:00+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि.२५) सभापती गणेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

The meeting of the Standing Committee on Monday | सोमवारी स्थायी समितीची सभा

सोमवारी स्थायी समितीची सभा

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि.२५) सभापती गणेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. पाणीपट्टी निर्लेखित करणे, संभाजी महाराज व्यापार संकुलातील हॉल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यास भाडेकराराने देणे व केडगाव, मुकुंदनगर, बोल्हेगाव येथे आरोग्य केंद्र इमारत बांधण्याचा विषय समितीसमोर आहे.

Web Title: The meeting of the Standing Committee on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.