शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

भांग विक्रेती महिला गजाआड

By admin | Updated: August 8, 2014 00:08 IST

अहमदनगर : भांग विक्री करणाऱ्या सरिता कांतीलाल शाहू ( रा.माजनपीर,ता. बुऱ्हाणपूर,मध्यप्रदेश) या महिलेला कोतवाली पोलिसांनी बुधवारी अटक केली.

अहमदनगर : भांग विक्री करणाऱ्या सरिता कांतीलाल शाहू ( रा.माजनपीर,ता. बुऱ्हाणपूर,मध्यप्रदेश) या महिलेला कोतवाली पोलिसांनी बुधवारी अटक केली. या महिलेकडून पोलिसांनी २१ किलो भांग जप्त करण्यात आली आहे.भांग विक्रीस येत असल्याची कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार केडगाव,भूषणनगर भागात सकाळी सापळा लावण्यात आला. यावेळी रिक्षामध्ये भांग घेऊन जाणारी महिला आढळून आली. तिच्याकडे झडती घेतली असता २१ किलो भांग आढळून आली. सदर महिलेने कोठून भांग आणली होती, कुठे चालली होती, याची पोलीस चौकशी करीत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाय.डी. पाटील, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. सदर भांग ही दहा हजार रुपये किमतीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर महिलेविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर महिलेची जामिनावर मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)