लोकमतचे महाअभियान : महालक्ष्मी उद्यान परिसरात केली स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:47 IST2019-05-31T16:47:01+5:302019-05-31T16:47:09+5:30
आज सकाळी ‘लोकमत’ने महालक्ष्मी उद्यान परिसरात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले.

लोकमतचे महाअभियान : महालक्ष्मी उद्यान परिसरात केली स्वच्छता
अहमदनगर : आज सकाळी ‘लोकमत’ने महालक्ष्मी उद्यान परिसरात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले. या अभियानात ‘लोकमत’ परिवारातील सदस्य, जाणीव फाऊंडेशनचे सदस्य जाणीव फौंडेशनचे कैलास दिघे, विक्रम वाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.
बालिकाश्रम रोडवरील सकाळी साडेसहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुर्तफा साचलेला कचरा गोळा करण्यात आला.