शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST

शिर्डी नगरपंचायतने उभारलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण, महाद्वार चार समोरील साईपालखी उद्यानाचे आणि खंडोबा कॉम्प्लेक्सचे ...

शिर्डी नगरपंचायतने उभारलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण, महाद्वार चार समोरील साईपालखी उद्यानाचे आणि खंडोबा कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन विखे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, अभय शेळके, अनिता जगताप, ज्ञानेश्वर गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, सुजीत गोंदकर, नितीन कोते, रवींद्र गोंदकर, सचिन शिंदे, अशोक गोंदकर, दीपक वारुळे, अ‍ॅड. अनिल शेजवळ, नितीन शेजवळ, मंगेश त्रिभुवन, दत्तात्रय कोते, महेश लोढा, पोपट शिंदे, अशोक पवार, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आदी उपस्थीत होते.

गोंदकर म्हणाले, विखे यांच्या नेतृत्वाखाली शहरात हॉकर्स झोन तयार करणे, झोपडपट्टी निर्मूलनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. शहरात झोन पद्धत बदलून मालमत्ताचे कर कमी करण्यासाठी, हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच साई कॉम्प्लेक्सचे भाडे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. उद्योगाच्या दर्जामुळे कर, वीज बिल, कर्जाचे व्याजदर कमी होईल. माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी लहान व्यवसायिकांसाठी हॉकर्स झोनची मागणी केली. तर अभय शेळके यांनी चार वर्षात नगरपंचायतच्या माध्यमातून चारशे कोटींची कामे मार्गी लागल्याचे सांगितले.

भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी नऊ मीटर मार्गावरील व त्रिकोणातील विस्थापित दुकानदारांच्या पुनर्वसनात विखे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली. यावेळी अनिता जगताप यांचेही भाषण झाले. अपंगांना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले.

( २८ शिर्डी विखे)