शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडताना कारच्या बोनेट मध्ये अडकला बिबट्या; सुटका होताच ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:43 IST

नाशिक - पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी बिबट्या रस्ता ओलांडत होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : नाशिक - पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी बिबट्या रस्ता ओलांडत होता. या दरम्‍यान एका चारचाकीने धडक दिली. यात बिबट्या कारच्या बोनेटमध्ये अडकला. मात्र, वाहन चालकाने कार मागे - पुढे केल्याने बिबट्याची सुटका होताच त्याने परिसरातील जंगलात धूम ठोकली. या अपघातात बिबट्या जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी दि. २० जून सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, अज्ञात कार पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असताना कार संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात आली असता त्याच दरम्यान बिबट्या रस्ता ओलांडत असताना बिबट्याला कारची जोराची धडक बसली. यात बिबट्या कारच्या बोनेट मध्ये अडकला. बोनेटमधून निसटण्याचा खूप वेळ प्रयत्न केला. कार चालकाने कार पुढे मागे घेतल्याने बिबट्याची सुटका झाली. सुटका होताच बिबट्याने परिसरातील जंगलात धूम ठोकली. मात्र, बिबट्या जखमी झाला होता. कार चालकही कार घेऊन पसार झाला.

टॅग्स :leopardबिबट्याSangamnerसंगमनेर