कृषीप दवीधरांनी उद्योजक व्हावे
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:22+5:302020-12-05T04:38:22+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव महाविद्यालयात कृषी शिक्षण दिवस ऑनलाइन साजरा करण्यात आला. यावेळी मिलिंद अहिरे बोलत होते. ...

कृषीप दवीधरांनी उद्योजक व्हावे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव महाविद्यालयात कृषी शिक्षण दिवस ऑनलाइन साजरा करण्यात आला. यावेळी मिलिंद अहिरे बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सूरज शरद गडाख, प्रगतिशील शेतकरी विश्वासराव गळगटे उपस्थित होते.