कोल्हार-भगवतीपूर येथे एकाच वस्तीवर १३ जण कोरोना पॉझिटिव्ह, लोणीत पाच जण कोरोनाबाधित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 17:01 IST2020-07-12T17:01:06+5:302020-07-12T17:01:47+5:30

राहाता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूर येथे एका वस्तीवर गुरूवारी ९९ वर्षीय वृध्द कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या वृध्दाच्या कुटुंबातील ७ तर या वस्तीनजीकच असलेल्या दुसºया वस्तीवर पाच तर त्यांच्या संपर्कातील एक असे १३ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

At Kolhar-Bhagwatipur, 13 corona positive at the same settlement, 5 corona positive in butter | कोल्हार-भगवतीपूर येथे एकाच वस्तीवर १३ जण कोरोना पॉझिटिव्ह, लोणीत पाच जण कोरोनाबाधित 

कोल्हार-भगवतीपूर येथे एकाच वस्तीवर १३ जण कोरोना पॉझिटिव्ह, लोणीत पाच जण कोरोनाबाधित 

लोणी : राहाता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूर येथे एका वस्तीवर गुरूवारी ९९ वर्षीय वृध्द कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या वृध्दाच्या कुटुंबातील ७ तर या वस्तीनजीकच असलेल्या दुसºया वस्तीवर पाच तर त्यांच्या संपर्कातील एक असे १३ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

लोणी येथे शनिवारी (१२ जुलै)  मुसळे वस्तीवर एक वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने याठिकाणच्या रूग्णाची संख्या पाच वर गेली आहे.

   लोणी येथे तीन दिवसापूर्वी बँकेच्या महिला अधिकाºयासह चार जण कोरोनाबाधित आढळून आले होते.

Web Title: At Kolhar-Bhagwatipur, 13 corona positive at the same settlement, 5 corona positive in butter