तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी कमल साळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:23+5:302021-07-17T04:17:23+5:30

महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी कमल अरूण साळवे यांचा सत्कार करून ...

Kamal Salve as the President of Taluka Mahila Congress | तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी कमल साळवे

तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी कमल साळवे

महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी कमल अरूण साळवे यांचा सत्कार करून राहुरी तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडीचे पत्र दिले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, राहुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव, तालुका सरचिटणीस संजय भोसले, उपाध्यक्ष बबनराव ढोकणे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे बाळासाहेब चव्हाण, पंढरीनाथ पवार, संजूभाऊ पोटे, शशिकांत गाडे, अजित तायडे, कैलाश पठारे, रावसाहेब गडाख, एकनाथ दुसिंग, विकास तारडे, महेश तनपुरे, संतोष येवले, सुभाष निशाणे, भारत पंडित, अनुसंगम शिंदे, रखमाभाऊ शिरसागर, सुरेश शिरसाट, गोरक्ष ढोकणे, संजय विधाटे, उपाध्यक्ष पोपटराव जाधव, बाबा साठे, मनिषा विनोद मोरे, रोहिणी भोसले, शारदा साळवे, लता साळवे, रेखा साळवे, ज्योती साळवे, संगीत शिंदे, शोभा साळवे, लीला साळवे, प्रमिला कसबे, सुशिला साळवे, मारिया साळवे, सारिका साळवे, स्वाती साळवे उपस्थित होत्या.

Web Title: Kamal Salve as the President of Taluka Mahila Congress