खर्डा येथे जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:19 IST2021-04-15T04:19:19+5:302021-04-15T04:19:19+5:30
यावेळी झेंडावंदन सरपंच आसाराम गोपाळघरे व उपसरपंच श्रीकांत लोखंडे यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन जामखेड पंचायत समिती उपसभापती रवींद्र सुरवसे ...

खर्डा येथे जयंती उत्साहात
यावेळी झेंडावंदन सरपंच आसाराम गोपाळघरे व उपसरपंच श्रीकांत लोखंडे यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन जामखेड पंचायत समिती उपसभापती रवींद्र सुरवसे व राष्ट्रवादी जिल्हा संघटक तथा माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष कल्याण सुरवसे, रासप युवक तालुका अध्यक्ष गणेश सुळ, ग्रामपंचायत सदस्य दादा जावळे, राजू मोरे, वैभव जमकावळे, वैजिनाथ पाटील, मदन गोलेकर पाटील, प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, डॉ. सोपान गोपाळघरे, माजी उपसरपंच सीताराम जावळे, जितू पैठणपगार, विलास जावळे, किशोर जावळे, दीपक जावळे, प्रवीण जावळे, अनिल समुद्र, बाबासाहेब मोरे, विष्णुपंत काळे, दाजीराम लोखंडे, संतोष साबळे, विलास जाधव उपस्थित होते.
यावेळी धम्मवंदना भीमराव घोडेराव यांनी घेतली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जावळे यांनी मानले.