दिल्ली ते मुंबई सायकल राइडसाठी जस्मीत वधवा रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:41+5:302020-12-16T04:36:41+5:30

यावेळी मेजर गौरव शर्मा, मेजर आर.एस. जोधा, हरजितसिंह वधवा, धनेश खत्ती, अतुल डागा, प्रीतम भागवानी, दिनेश भाटिया, अमित आंदोत्रा, ...

Jasmeet Wadhwa leaves for Delhi to Mumbai cycle ride | दिल्ली ते मुंबई सायकल राइडसाठी जस्मीत वधवा रवाना

दिल्ली ते मुंबई सायकल राइडसाठी जस्मीत वधवा रवाना

यावेळी मेजर गौरव शर्मा, मेजर आर.एस. जोधा, हरजितसिंह वधवा, धनेश खत्ती, अतुल डागा, प्रीतम भागवानी, दिनेश भाटिया, अमित आंदोत्रा, महेश भाटे, मनोज चोपडा, राहुल ओझा, महेश गोपालकृष्णन, किशोर फिरोदिया, प्रदीप पेंढारे, आकाश भन्साळी, श्याम वाघुंबरे, महेश चव्हाण, डॉ. संजय असनानी, प्रशांत मुनोत आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्ली ते मुंबईदरम्यान होणाऱ्या जी-टू-जी सायकल राइडची माहिती घेऊन सायकल चालविण्याचा आनंद घेतला. जी-टू-जी सायकल राइडमध्ये १ हजार ४६० किलोमीटरचे अंतर पाच दिवसांमध्ये सायकलवर पूर्ण केले जाणार आहे. जी-टू-जी म्हणजे दिल्ली येथील इंडिया गेट ते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाचा, असा सायकल प्रवास असणार आहे.

---------

फोटो १५ वधवा

ओळी- दिल्ली ते मुंबईदरम्यान होणाऱ्या जी-टू-जी सायकल राइडसाठी रवाना होणारे नगरचे उद्योजक जस्मीत वधवा यांना शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले समवेत मेजर गौरव शर्मा, मेजर आर.एस. जोधा, हरजीतसिंह वधवा, धनेश खत्ती, अतुल डागा आदी.

Web Title: Jasmeet Wadhwa leaves for Delhi to Mumbai cycle ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.