इंदोरीकर यांची सुनावणी ८ डिसेंबरला

By | Updated: December 5, 2020 04:35 IST2020-12-05T04:35:23+5:302020-12-05T04:35:23+5:30

इंदोरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने बुधवारी (२ डिसेंबर) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. संगमनेर ...

Indorikar's hearing on December 8 | इंदोरीकर यांची सुनावणी ८ डिसेंबरला

इंदोरीकर यांची सुनावणी ८ डिसेंबरला

इंदोरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने बुधवारी (२ डिसेंबर) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात दाखल असलेल्या या खटल्याची मूळ कागदपत्रे जिल्हा सत्र न्यायालयात सादर करावी, असा अर्ज सहायक सहकारी अभियोक्ता अ‍ॅड. अरविंद राठोड यांनी दिला आहे. इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद दिली होती.

Web Title: Indorikar's hearing on December 8