नगरमध्ये जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 18:53 IST2019-08-25T18:52:40+5:302019-08-25T18:53:19+5:30
शहरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदास पावसाला सुरुवात झाली

नगरमध्ये जोरदार पाऊस
अहमदनगर : शहरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदास पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शहरातील वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.
शहरातील सावेडी, बालिकाश्रम रोड, दिल्ली गेट परिसर, चितळे रोड, माळीवाडा भागात पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. शहर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. नगर तालुक्यासह इतरत्रही पाऊस सुरु आहे.