लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या... - Marathi News | marathi morcha at mira road Who forced Hindi language Supriya Sule named Ajit Pawar and Eknath Shinde and said BJP is responsible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...

मीरा भाईंदर येथे, मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चा निघालाच. या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.  ...

विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन - Marathi News | maharashtra monsoon session 2025 the post of leader of opposition still vacant and opposition criticizes the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

Maharashtra Monsoon Session 2025: विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याबाबतचा प्रश्न सभागृहात मांडा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिल्याचे समजते. यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याच मुद्द्यावरून विधानभवनात आंदोलन केले. ...

अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती - Marathi News | Ahmedabad plane crash, Air India's response before the parliamentary committee, information given about the Dreamliner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

Ahmedabad plane crash: एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सांगितले की, ड्रिमलायनर हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. तसेच सद्यस्थितीत जगभरात १ हजारांहून अधिक ड्रीमलायनर विमानं सेवेत आहेत. ...

'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला? - Marathi News | 'Chief Minister Fadnavis was also upset with the police's stance'; Pratap Sarnaik explained why the issue of the march became heated? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; मंत्री सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

Pratap Sarnaik News: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाआधी पोलिसांनी धरपकड केली. पोलिसांच्या याच भूमिकेवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला.  ...

“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized that rss stance on the issue of compulsory hindi is two sided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: हिंदी सक्ती हा संघाचाच अजेंडा आहे. मराठी माणसाने त्याला प्रचंड विरोध केला म्हणून संघाने तात्पुरती माघार घेतली आहे, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ...

भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण - Marathi News | MLA Suresh Dhas son car hits a bike rider one dies | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण

अहिल्यानगरमध्ये झालेल्या या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...

"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध - Marathi News | Public Safety Act is the pinnacle of dictatorship, Fadnavis' dictatorial plans should be thwarted, Congress opposes Public Safety Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा''

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : जनसुरक्षा कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून सर्वांनी हा कायदा हाणून पाडला पाहिजे, असे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण... - Marathi News | Captain Cool Trademark Controversy Cricketer MS Dhoni Faces Legal Opposition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...

याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्ससाठी वापरण्यात आलाय 'कॅप्टन कूल' शब्द ...

म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड - Marathi News | They don't speak English send them back to their country British woman gets angry at Indians at heathrow airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हीथ्रो विमानतळावरील आहे. या महिलेचे नाव लुसी व्हाईट आहे. ...

ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर - Marathi News | Top Gainers & Losers Kotak Mahindra Bank Surges, Pharma Stocks Under Pressure in Today's Trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

Sensex - Nifty closing bell: आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात, शेवटच्या तासात बाजार मोठ्या प्रमाणात तेजीसह बंद झाला. व्यापक बाजारातही खालच्या पातळीवरून सुधारणा दिसून आली. ...

ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय? - Marathi News | Donald Trump imposed tariffs on 14 countries even South Korea and Japan but did not even touch India and China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?

Donald Trump Tariff India China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचा बॉम्ब फोडण्यास सुरुवात केली आहे. ९० दिवसांचा कालावधी आता संपला आहे. सोमवारी ट्रम्प यांनी १४ देशांवर नवं शुल्क लावण्याची घोषणा केली. ...

Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल - Marathi News | Ahmedabad Plane Crash Case: The cause of the Air India plane crash will be revealed soon; The investigation team has submitted a preliminary report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल

Ahmedabad Plane Crash Case: अहमदाबाद विमान अपघाताचा तपास करणाऱ्या पथकाने नागरी उड्डाण मंत्रालयाला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. ...