शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री राम शिंदे गुंडांना पोसण्याचे काम करत आहेत - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:39 IST

नगर जिल्ह्यात महीनाभरात दोन हत्याकांड झाले. या घटनेने कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. जामखेड येथे गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या असून पैलवानच्या नावाखाली फ्लेक्स लावून मुले गोळा करून चो-या करणे, कर्जवसुली, जमीन बळकावणे, अवैध सावकारकी असे उद्योग केले जात आहेत. येथील लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळात असून त्यांना हे बंद करावसे का वाटत नाही? या दहशतवादाला राजाश्रय मिळत असून गुंडाना पोसण्याचे काम पालकमंत्र्यांकडून होत आहे. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

ठळक मुद्देजामखेड हत्याकांडातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

जामखेड - नगर जिल्ह्यात महीनाभरात दोन हत्याकांड झाले. या घटनेने कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. जामखेड येथे गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या असून पैलवानच्या नावाखाली फ्लेक्स लावून मुले गोळा करून चो-या करणे, कर्जवसुली, जमीन बळकावणे, अवैध सावकारकी असे उद्योग केले जात आहेत. येथील लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळात असून त्यांना हे बंद करावसे का वाटत नाही? या दहशतवादाला राजाश्रय मिळत असून गुंडांना पोसण्याचे काम पालकमंत्र्यांकडून होत आहे. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पवार यांनी आज जामखेड हत्याकांडातील मयत युवक योगेश व राकेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. या दोन्ही कुटुंबीयांनी मुख्य आरोपीला अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. या घटनेचा मी निषेध करतो. या घटनेचा मास्टरमाईंड जोपर्यंत सापडत नाही, त्यांना फाशी होत नाही. तोपर्यंत आम्ही या कुटुंबीयांच्या राष्ट्रवादी पक्ष पाठीमागे राहू. पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी. पोलीस जर कमी पडत असतील तर मुख्यमंत्र्यांना भेटून एसआयटी किंवा सीआयडी मार्फत चौकशी करावी. राज्यात गुंडगिरी वाढली आहे. या सर्व घटनेच्या पाश्र्वभूमीवर येत्या अधिवेशनात आवाज उठविणार आहोत.या दोन्ही राळेभात कुटुंबाची माहीती घेऊन हे कुटुंब सर्वसामान्य असून या कुटुंबाचे पुनर्वसन कशा प्रकारे करता येईल यासाठी आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.मधूकर राळेभात, राजेंद्र कोठारी, डॉ. भास्करराव मोरे, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात व अमित जाधव उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस