शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

फरार असलेला मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:33 IST

रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला मात्र उमेदवारांच्या प्रचारात खुलेआम फिरणारा मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी येथून अटक केली.

अहमदनगर : रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला मात्र उमेदवारांच्या प्रचारात खुलेआम फिरणारा मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी येथून अटक केली.पार्थी तालुक्यातील एकनाथवाडी येथील रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी दाखल अपहाराच्या गुन्ह्यातील आरोपी मनसेचा जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर याचा जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडकर पाथर्डीमधून पसार झाला होता. त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी १४ जानेवारीला अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. खेडकर हा २४ मार्च रोजी पाथर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार फेरित सहभागी झाला होता. याबाबत ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित करून पोलिसांचे लक्ष्य वेधले होते. अखेर शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खेडकर याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी