शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आग लागून पत्र्याच्या गाळ्यातील तीन दुकाने खाक, अहमदनगर शहरात घडली दुर्घटना

By अरुण वाघमोडे | Updated: July 8, 2024 23:59 IST

महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या दोन वाहनांमधून पाणी मारण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली.

अरुण वाघमोडे, अहमदनगर: शहरातील बालिकाश्रम रोडवरील जाधवमळा परिसरात पत्र्याच्या शेडमधील तीन दुकानांना आग लागून आतील सर्व सामान खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी (दि.८) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेनंतर महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या दोन वाहनांमधून पाणी मारण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली.

बालिकाश्रम रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये चप्पल, फब्रिकेशन व इलेक्ट्रिक स्कूटर दुरुस्त करण्याचे असे तीन दुकाने होते. यातील एका दुकानाला शार्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र, काही वेळातच आगीने उग्र रुप धारण केल्याने मोठा भडका उडाला. दरम्यान मनपाच्या अग्नीशमन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर काही वेळातच दोन अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी आग विझविण्यापेक्षा बघ्यांचीच मोठी गर्दी झाल्याने अग्नीशमन विभागालाही आग आटोक्यात आणण्यात अडथळे निर्माण झाले होते. अग्नीशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली.

टॅग्स :fireआग