शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

साईनगरीत पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:53 IST

सेंट्रल ऑक्सीजन सुविधेसह राहाता तालुक्तायातील सर्वात अद्यावत असलेले व गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरू शकणारे साईनगरीतील पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल शुक्रवारपासुन रूग्णांच्या सेवेत दाखल झाले.

शिर्डी : सेंट्रल ऑक्सीजन सुविधेसह राहाता तालुक्तायातील सर्वात अद्यावत असलेले व गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरू शकणारे साईनगरीतील पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल शुक्रवारपासुन रूग्णांच्या सेवेत दाखल झाले.रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असुन तालुक्यातील अत्यवस्थ रूग्णांवरही येथेच उपचार होणार असल्याने गोरगरीब रूग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या हॉस्पीटलच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली ऑक्सीजन पाईपलाईन, व्हॅक्युम व कॉम्प्रेसरची व्यवस्था उभी करण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे यांनी आमदार निधीतून तातडीने बारा लाखांची मदत उपलब्ध करून दिली. खासदार डॉ. सुजय विखे यांनी सर्व तांत्रिक मार्गदर्शन केले. यामुळे अगदी कमी वेळेत हे रूग्णालय सुरू होवु शकले, असे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या हॉस्पीटलचा रूग्णार्पण सोहळा शुक्रवारी झाला. यावेळी साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, संस्थानचे डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे, तहसिलदार कुंदन हिरे, ज्ञानेश्वर गोंदकर, अभय शेळके, विजय कोते, जगन्नाथ गोंदकर, सुजीत गोंदकर, रविंद्र गोंदकर, नितीन कोते, महेश लोढा, अशोक गोंदकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. स्वाती म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, डॉ. गोकुळ घोगरे, संस्थानचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. प्रितम वडगावे, डॉ. दिपक कांदळकर व डॉ. शुभांगी कान्हे आदींची यावेळी उपस्थीती होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीrahaataराहाताRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSujay Vikheसुजय विखे