शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी

By सुदाम देशमुख | Updated: June 9, 2025 11:15 IST

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुले एमपीएल (MPL) क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेले होते.

नेवासा (जि. अहिल्यानगर) : तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात झालेल्या क्रुझर गाडी पाठीमागून ट्रकवर आदळली.  या अपघतात क्रुझर गाडीमधील २ ठार तर इतर ११ जण जखमी झाले आहेत. अपघातातील प्रथमेश तेली याचा जागेवरच मृत्यू झाला तर  गंभीर जखमी असलेला वृषभ सोनवणे याचा उपचारादरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुले एमपीएल (MPL) क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेले होते. 

ट्रकवर जाऊन धडकली गाडी

बोदवडकडे माघारी परतत असताना अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत सोमवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास क्रुझर गाडीने ट्रकवर पाठीमागील बाजुस धडक दिल्याने क्रुझर गाडीमधील इतर ११ मुले जखमी झाली. 

त्यांच्यावर नेवासा फाटा येथे उपचार चालू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व पोलिस कर्मचारी तत्काळ हजर झाले व जखमींना नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचारसाठी हलविण्यात आले आहे.

या अपघातात अकादमीचे एक शिक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा एक पाय निकामी झाल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातAhilyanagarअहिल्यानगरPuneपुणेJalgaonजळगाव