""केदारेश्वर""च्या ग्राहक कृषी सेवेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:30+5:302020-12-17T04:45:30+5:30
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे केदारेश्वर साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ...

""केदारेश्वर""च्या ग्राहक कृषी सेवेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे केदारेश्वर साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, केन मॅनेजर जाधव, शेतकी अधिकारी अभिमन्यु विखे, बद्रीनाथ केसभट, संजय चेमटे, भाऊसाहेब वडते, संगणक विभाग प्रमुख भगवान सोनवणे, विठ्ठल मुंढे, राजेंद्र कातकडे, पांडुरंग पायघन, कारभारी जावळे, रावसाहेब दहिफळे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
---
फोटो ओळी
१६बोधेगाव कृषी सेवा केंद्र
बोधेगाव येथे केदारेश्वर साखर कारखान्याच्या ग्राहक कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी उपाध्यक्ष डाॅ. प्रकाश घनवट, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, रमेश गर्जे, पोपटराव केदार आदींसह कर्मचारी व ग्रामस्थ.