आरोपींना फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:04+5:302021-03-10T04:22:04+5:30
घटनेने आश्वी परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. बैठकीत गौतम हिरण यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या ...

आरोपींना फाशीची शिक्षा द्या
घटनेने आश्वी परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. बैठकीत गौतम हिरण यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या खुनाचा जाहीर निषेध करीत आरोपींना तातडीने अटक करून त्याच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुम्मत्तीलाल गांधी, योगेश रातडीया, भगवान बोरा, योगेश लुंकड, निलेश रातडीया, मंगेश रासने, पंकज नाके, सागर रातडीया, अभिजित गांधी, समीर गांधी, आश्वीन मुथ्था, संतोष मुथ्था, प्रितम गांधी, प्रशांत गांधी, अभिजित बिहाणी, मनोज पटवा, राजेंद्र भंडारी, विजय बिहाणी, पप्पलेश लाहोटी, अमित भंडारी, निलेश चोपडा, रोहित भंडारी, संतोष भंडारी, किरण गांधी, दीपक बोरा उपस्थित होते.