शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde "आमची शाळा पडलीय, बांधून द्या"; विद्यार्थ्यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांचा तात्काळ आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 08:20 IST

अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव भातोडी येथील प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले होते

अहमदनगर - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून नाशिक, नगरनंतर ते आता मराठवाड्यात पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून शिंदेगट विरुद्ध शिवसेना असा सामना जागोजागी पाहायला मिळत आहे. तर, आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून होत आहे. त्यामुळेच, एक कॉल, प्रॉब्लम सॉल्व्ह अशी कामे करतानाचा त्यांचे छायाचित्र किंवा व्हिडिओ दिसून येतात. अहमदनगरमधील शाळकरी मुलांची अशीच एक समस्या त्यांनी ऑन द स्पॉट सोडवली. 

अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव भातोडी येथील प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेऊन अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना ही शाळा तातडीने बांधून देण्याबाबत जिल्हा नियोजन समिती फंडातून निधी देण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे, अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शिंदे यांची भेट घेऊन अतिशय सुंदर आभारपत्रक तयार करून मला दिले. एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पत्र शेअर केले आहे. तसेच, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मिळालेली ही अतिशय अनमोल भेट ठरली, असे कॅप्शनही दिलं आहे.  दरम्यान, नगर शहर शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाच भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. सेनेचे भिंगार शहर प्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह छावणी मंडळाचे माजी नगरसेवक सुनील लालबोंद्रे, संजय छजलानी आणि रवींद्र लालबोंद्रे यांच्यासह एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाला आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीSchoolशाळा