शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

नतमस्तक होण्यास लाजू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 10:53 IST

गरजवंत व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार मदत करणे ही देखील सेवावृत्तीच आहे. दुस-याला धर्म आराधनेकरीता तयार करणे हा एक सेवाभाव आहे. संत, महापुरुष हे समाजाचे रक्षक असतात म्हणून त्यांच्या संदेशानुसार वागले पाहिजे. संतांमध्ये सेवावृत्ती कायम असते. समाजाचे प्रबोधन करुन त्याला धर्माविषयी जागृत करण्याचे कार्य संतांकरवी होते. 

सन्मतीवाणीगरजवंत व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार मदत करणे ही देखील सेवावृत्तीच आहे. दुस-याला धर्म आराधनेकरीता तयार करणे हा एक सेवाभाव आहे. संत, महापुरुष हे समाजाचे रक्षक असतात म्हणून त्यांच्या संदेशानुसार वागले पाहिजे. संतांमध्ये सेवावृत्ती कायम असते. समाजाचे प्रबोधन करुन त्याला धर्माविषयी जागृत करण्याचे कार्य संतांकरवी होते. जीनशासनचा अभ्यास करुन नवपद आराधना करणे ही धर्म आराधना आहे. आयंबील केल्यावर रोज एक एक पद आराधना करावी. कर्माची निर्जरा केली पाहिजे तरच तीर्थधर्माचा अवलंब होतो. आपली पापकर्मे नष्ट करावयाची असतील तर भक्ती करावी लागते. नमोकार मंत्रात नऊ रंगाचे महत्व सांगितले आहे. नवकार मंत्रामध्ये रोग्याला रोगापासून मुक्त करण्याची ताकद आहे. जे लोक आराधना करतात ते भाग्यवंत समजले पाहिजेत. धर्माबद्दल श्रध्दा भाव ठेवण्याची आवश्यकता आहे. संतांपुढे भर रस्त्यात सुध्दा नतमस्तक होण्यास कधीही लाजू नये. धर्मस्थानकात कधीही कोणाचीही निंदा करु नये. जीनवाणी ऐकली तर प्रत्येकाच्या जीवनात निश्चितच चांगले बदल घडून येतात. धर्माचा आधार घेऊनच जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर यशस्वी जीवन जगल्याचा आनंद मिळेल.- पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर