समाजवादीच्या जिल्हाध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:13+5:302021-07-02T04:15:13+5:30

अहमदनगर : समाजवादी पार्टीच्या अहमदनगरच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी अजीम राजे यांची मुंबई येथे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू ...

As the district president of Samajwadi | समाजवादीच्या जिल्हाध्यक्षपदी

समाजवादीच्या जिल्हाध्यक्षपदी

अहमदनगर : समाजवादी पार्टीच्या अहमदनगरच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी अजीम राजे यांची मुंबई येथे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांच्या हस्ते पत्र देऊन फेरनिवड करण्यात आली. यावेळी फिरोज पठान, पटेल सहाब, मतीन भाई, कुद्दुस तांबटकर, अल्तमश शेख उपस्थित होते. पक्ष बळकटीकरणासाठी व मजबुतीकरणासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी अजीम राजे यांची निवड करण्यात आली. राजे हे महासचिव जुल्फिकार आजमी यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व करत आहेत. राजे यांनी जिल्ह्यातील समाजवादी पार्टीचे अनेक शाखा उद्घाटन करून युवकांची फळी निर्माण करून समाजवादी पार्टी मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आहे.

.................

०१ अजीम राजे

Web Title: As the district president of Samajwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.